Browsing Tag

नागपूर

पांढुर्णा महामार्गावर अनोळखी तरुणीचा मृतदेह

नागपूर प्रतिनिधी । येथील पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर आज (शनिवारी) अनोळखी  तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत माहिती अशी की, केळवद ठाणे अंतर्गत सावलीजवळ सकाळी हा मृतदेह आढळून आला आहे. तिच्या गळ्यावर व डोक्यावर घाव असल्याचे दिसत…