खाजा नाईक : एक उपेक्षीत भिल्ल क्रांतिकारी !
जळगाव : विजय वाघमारे 11 एप्रिल 1858 चा दिवस…तत्कालीन खान्देशातील शिरपूर जवळील अंबापाणी नावाचे जंगल, ब्रिटीश सरकारचे अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज सैनिक, चहुबाजूने घातलेला घेराव अशा कठीण परिस्थितीत ब्रिटीश सैन्याला दिवसभर झुंजवत त्यांचे अधिकारी व सैनिक ठार मारत, भिल्ल समाजातील महिला-पुरुषांनी लढा दिला. या लढाईचे नेतृत्व करणार्या खाजा नाईक यांच्यावर कालांतराने चवताळलेल्या ब्रिटीशांनी दोन हजारांचे बक्षीस … Read more