Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुमनबाई आढाळे यांचे निधन

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा येथिल रहिवासी सुमनबाई आढाळे यांचे (दि.३०जून) रोजी दुपारी १२ वाजता वयाच्या ८३व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात चार मुले एक मुलगी तीन सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या डोंगर कठोरा येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल आढाळे, वनकर्मचारी चिंतामण आढाळे, पोलीस नायक या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक राजेंद्र आढाळे, मुख्य संपादक बाळासाहेब आढाळे यांच्या आई होत्या तर डोंगर कठोरा गावातील पोलीस पाटील राजरत्न राहुल आढाळे यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण समाज बांधवांमध्ये दुःख व्यक्त होत आहे.

 

 

Exit mobile version