Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथे घरातून पकडला साप

b8d8db37 ac61 4972 9786 ae4383e2d119

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील हिरापूर रोडवरील सबस्टेशनजवळील रहिवासी अनिल कासार यांच्या घरी आज (दि.२२) एक बिनविषारी साप आढळून आला.

 

त्याला पकडण्यासाठी तुषार शिवाजी कुमावत या सर्पमित्राला बोलवण्यात आले होते. यावेळी त्यांनी कोपऱ्यात घुसून बसलेल्या बिनविषारी सापाला पकडून प्लास्टिक बरणीत त्याला बंद केले.

Exit mobile version