Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल : काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या शहराध्यक्षपदी शेख नईम

यावल प्रतिनिधी । काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या यावल शहराध्यक्षपदी शेख नईम शेख शरीफ यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष अॅड.सुभाषचंद्र गोडसे यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी त्यांची निवड केली.

निवडीबद्दल शेख नईम यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीपभैय्या पाटील, आ. शिरीषदादा चौधरी, माजी आमदार रमेशदादा चौधरी, जि.प. गटनेते प्रभाकर सोनवणे, हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अजबराव पाटील, हाजी ताहेर शेख, गफ्फार शाह, शहराध्यक्ष कदिर खान, खरेदी विक्री संघाचे चेअरमन आर.जी. नाना पाटील, लीलाधर चौधरी, पं.स. गटनेता शेखर सोपान पाटील, नितीन चौधरी, सेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष अभय महाजन, फैजपूर शहराध्यक्ष हर्षल दाणी, रहेमान खाटीक, शेख इम्रान शेख मसूद, अनिल जंजाले, अमोल भिरुड, विवेक सोनार, पुंडलिक बारी, चंद्रकलाताई इंगळे, पं.स. सदस्या कलिमाताई तडवी, पं.स. सदस्य उमाकांत पाटील, पं.स. सदस्य सरफराज तडवी, शाम पाटील, समाधान सोनवणे, समाधान पाटील, राहुल बारी, फैजपूर यावल शहराध्यक्ष सर्व नगरसेवक सर्व फ्रंटलचे अध्यक्ष आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version