Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजितदादांच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठींबा नाही- शरद पवार

4Sharad 20Pawar 201 3

मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपला पाठींबा नसल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले असून यामुळे अजितदादांनी बंड केल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज सकाळी आकस्मीकपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर जवळपास दीड तासानंतर शरद पवार यांनी एका ट्विटच्या माध्यमातून आपला या निर्णयाला पाठींबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे अजित पवार यांनी बंड करून राष्ट्रवादीत फूट पाडल्याचे दिसून आले आहे.

खाली पहा : शरद पवार यांनी केलेले ट्विट.

Exit mobile version