Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गं.भा.शांताबाई महाजन यांचे निधन

a83b8539 a76d 47ac b20a b0891a036d31

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथील गं.भा.शांताबाई शाळिग्राम महाजन (वय ८५) यांचे आज (दि. १०) रात्री वृद्धाकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (दि.११) सकाळी १०.०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून काढण्यात येणार आहे.

 

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. नरेंद्र महाजन व धनराज महाजन यांच्या त्या आई होत्या.

Exit mobile version