Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोणी बु ग्रामपंचायत सरपंचपदी सादू केदार तर उपसरपंचपदी शशिकांत पवार यांची निवड

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील लोणी बु. ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड नुकतीच पार पडली. यात सरपंचपदी सादू सुभाष केदार तर उपसरपंचपदी शशिकांत राघो शिंदे यांची एकमताने निवड झाली.

या निवडीबद्दल नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्यांचा आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जळगांव जिल्हा बँकेचे संचालक तथा जळगांव जिल्हा दुध संघाचे प्रशासक अमोल पाटील, एरंडोल युवासेना तालुकाप्रमुख बबलू पाटील, मंगरूळ सरपंच मुन्ना पाटील, मिनाबाई मनोहर पाटील, वंदनाबाई वसंत केदार, पॅनलप्रमुख गंगाराम दयाराम पाटील, बंटी पाटील, नाना राजाराम पाटील, विजय शानु केदार, दिलीप ताराचंद पाटील, प्रभाकर बन्सी पाटील, वासुदेव गुलाब पाटील, समाधान धुडकु पाटील, संतोष अवचित पाटील, मनोहर बापु केदार, दिगंबर शानु केदार, समाधान लिंगायत, धनंजय मनोहर पाटील, महादु बन्सी पाटील, नाना महादु पाटील, शिवाजी हरचंद केदार, कला भोमा केदार, शिला संजय केदार, उषा कदम, शिवाजी हरचंद केदार, धर्मा मिस्तरी, भैय्या केदार, जन्याताई मोरे, गोकुळ मार्चे, विजय अंबोरे, ईश्वर केदार यांचेसह ग्रामस्थांची उपस्थिती होते.

Exit mobile version