Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाज़ीम पटेल यांची पीआरईपदी निवड

पाळधी, प्रतिनिधी । मुंबई येथील विरमाता जिजाबाई टेक्निकल इंस्टिट्यूट (VJTI) अभियांत्रिकी कॉलेज मध्ये द्वितीय वर्षात शिकत असलेला नाज़ीम अहेमद निसार अहेमद पटेल याची महाविद्यालयातर्फे पब्लिक रिलेशन आणि कॉर्पोरेट रिलेशन एक्झिक्यूटिवपदी निवड करण्यात आली.

नाज़ीम पटेल यांची व्हीजेटीआय कॉलेज, मुबंईतर्फे पी. आर. ई. पदी निवड करण्यात आली. ते पाळधीचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार अलिम देशमुख यांचे भाचे आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तसेच जि.प. सदस्य प्रताप पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version