Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी संजय चौधरी, डॉ. जितेंद्र घुमरे, नरेंद्र वाघ, जे. एस. गवळी, दिलीप मोराणकर, निलेश बारी, ज्ञानेश्वर राठोड, अनिल कापुरे, शालिक गोरे, उमेश टेकाळे, भिका शिंदे, संजय पाथरूट, महेंद्र पाटील, मोहन पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version