Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरणगावात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

वरणगाव प्रतिनिधी । येथे ‌पोलिस पंचायत अखिल भारतीय ग्राहक पंचायत महिला दक्षता समिती व यशस्वी बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या आयोजन सामाजिक कार्यकर्ता सविता माळी व माळी समाज अध्यक्ष संजय माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरणगाव पोलिस स्टेशनचे API आशिष अडसूल व सविता माळी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक अनिल देशमुख, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष माजी नगराध्यक्ष आरुणाबाई इंगळे, दुध फेटरेशन जिल्हा.अध्यक्ष सामील झांबरे, भुसावळ सीटि पोलिस स्टेशनच्या समुपदेशन भारती म्हस्के, एडवोकेट सुभाष चौक, आ.सुभाष तायडे, जी एम तळेले, डॉ. दिपक माळी, संगिता चौधरी, रोहिणी जावळे, वैशाली देशमुख, प्रतिभा चौधरी, प्रतिभा तावडे, श्रद्धा गायकवाड, मुख्यध्यापिका विजया महाजन यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शारदा माळी, सिंलाबरी जमदाडे, निलीमा झोपे,लक्ष्मी बैरागी, भारती थोरात, मनीषा माळी, सुनीता माळी, शैयला माळी, मनीषा थोरात, कस्तुरबाई ईगळे, सरूषाई वाघमारे, कलाबाई माळी, योशदा कोळी, रेखा देशमुख, ज्योती गुरव, शांतताराम सुरळकर, नलु ईगळे, संतोष माळी, सुत्र संचालन शारदा विजय माळी यांनी आभार सविता माळी यांनी मानले.

 

 

Exit mobile version