Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

जळगाव, प्रतिनिधी । संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी स्वीय सहाय्यक भारत भगत, अवल कारकुन राजेंद्र पाटील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version