Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथे पहिल्या दिवशी 11 अर्जांची विक्री

jc8kolng evm and vvpat 625x300 20 March 19

चाळीसगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज देण्यात सुरुवात झाली असून चाळीसगाव विधानसभा निवडणूकीसाठी पहिल्याच दिवशी 11 उमेदवारी अर्ज इच्छुक उमेदवारांनी घेतले आहेत.

उमेदवारी अर्ज घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :- विजय पांडुरंग पाटील, प्रमोद भास्करराव, प्रभाकर सुधाकर जाधव, सचिन अर्जुन मोरे, कांतीलाल हिलाल राठोड, लोणजे ईश्वर, एकनाथ राठोड, लोणजे साईदास, उखा राठोड, पिंपरखेड ओंकार पितांबर केदार, संजय चंदुलाल बाविस्कर चाळीसगाव, राजाराम बारकू मोरे, पिंपरखेड मनोज मुरलीधर कोतकर यांनी आज उमेदवारी अर्ज घेतले असून पहिल्याच दिवशी 11 उमेदवारी अर्ज विक्री झाले आहेत. मात्र अद्याप फॉर्म भरुन कोणीही दिलेला नाही आहे.

Exit mobile version