Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सकल मराठा समाजाच्यावतीने समाजातील विद्यार्थी व मान्यवरांचा सन्मान

WhatsApp Image 2019 07 14 at 8.39.00 PM

जळगाव (प्रतिनिधी ): जळगाव जिल्हा सकल मराठा समाज,(मराठा सेवा संघ,मराठा महासंघ, छावा संघटना मराठा सेवा संघ,संभाजी बिग्रेड, बुलंद छावा ,जिजाऊ बिग्रेड व राजे प्रतिष्ठान,शिवाजी बिग्रेड) सयुंक्त विद्यमाने १० वी, १२ वी, महाविद्यालयातील विद्यार्थी,  क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील व स्पर्धा परीक्षेतील यशवंतचा गौरव सोहळा तसेच उद्योग व शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणारे शिक्षक व उद्योजाकांचा सन्मान सोहळा मायादेवीनगर रोटरी हॉल मध्ये आमदार स्मिता वाघ अध्यक्षेतेखाली आयोजित करण्यात आला होता.

यावेळी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी डॉ.नीलकंठ गायकवाड,जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनावणे, विक्रीकर निरीक्षक निलेश पाटील उद्योजक लक्ष्मी ऍग्रो केमिकलचे डायरेक्टर बाळासाहेब सूर्यवंशी आणि संध्या सूर्यवंशी, श्रीराम उद्योग समूहाचे श्रीराम पाटील, विशाल इंटेलिजन्स सेक्युरिटी सर्व्हिसेसचे दिनकरदादा चौधरी दिशा स्पर्धा परीक्षा अकँडमीचे वासुदेव पाटील ,उद्योजक विजय देसाई, गोपाल दर्जी,जि प सदस्य पल्लवीताई देशमुख आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. नगरसेवक मयूर कापसे, मामा देशमुख,उत्तम शिंदे अॅड.एस.एस.पाटील छावाचे भीमराव मराठे रामदादा पवार रविदादा देशमुख, जळकेकर महाराज आर बी नाना इ.मान्यवर उपस्थित होते राष्ट्रमाता जिजाऊ मराठा दैवत छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे प्रतिमेस मानवंदना करण्यात आली प्रास्तविक प्रा.सुनील गरुड यांनी केले. आयोजकांच्या वतीने विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. १० वी आणि ,१२ वीत ८०% पेक्षा जास्त गुण मिळवणारी यशस्वी विद्यार्थी पदवी परीक्षेत यशवंत अभियंत्रणकीतील पदवीदर तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या खेळाळूचा तसेच यशस्वी उद्योजक जितेंद्र चव्हाण (शिव समर्थ मार्केटिंग), ज्ञानेश्वर पाटील (गणपती अॅड जाहिरात एजन्सी), अभय शिंदे, किशोर पाटील (शिवा सर्व्हिसेस), शिक्षक वर्गातून प्रवीण पाटील, डी. ए. पाटील, आर. के. पाटील, हरीश शेळखे, किशोर पाटील-कुंझरकर यांना सन्मानित करण्यात आले. कामगार कल्याण अधिकारी मिलिंद पाटील, सेल टॅक्स इन्सपेक्टर निलेश पाटील, मंत्रालय क्लर्क अमृत पाटील, लिना पाटील, आंतरराष्ट्रीय योगाचार्य वासुदेव पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सकल मराठा समाज तसेच,प्रवीण पाटील सर आकाश साळुंखे स्वप्नील बोरसे मितेश चव्हाण केतन पाटील किरण पाटील खेमचंद पाटील रोहित चव्हाण अजिंक्य देसाई प्रमोद पाटील महेश पाटील योगेश पाटील कृष्णा पाटील इत्यादींनी परिश्रम घेतल

Exit mobile version