Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षापदी रेखा चौधरी

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी आज रावेर तालुक्यासाठी महत्वाच्या नियुक्त्या केल्या असून यामध्ये महिला तालुकाध्यक्षपदी माजी उपसभापती रेखा चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्त झालेल्या महिलांनी राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याचा सल्ला देण्यात आले

यावेळी माजी आमदार अरुण पाटील जिल्हा उपाध्यक्ष उषा निळे अशोक चौधरी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेमुद शेख मंदार पाटील पंकज वाघ सोपान पाटील आत्माराम कोळी प्रणित महाजन सलिम शेख बबिता तडवी माया बा-हे संतोष पाटील डॉ शब्बीर शेख सलिम शेख पांडुरंग पाटील सजंय पाटील शिवाजी पाटील इम्रान पहेलवान आदि उपस्थित होते.दरम्यान २०१६ मध्ये झेडपीच्या बैठकीला अनउपस्थित राहून अप्रत्यक्ष भाजपा’ला मदत करणारे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य आत्माराम कोळी देखिल बैठकीला उपस्थित होते.

 

 

Exit mobile version