Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नरेंद्र मोदी विचारमंचच्या तालुकाध्यक्षपदी दाभाडे

भुसावळ प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ओंकार दाभाडे यांची नरेंद्र मोदी विचारमंच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

वासुदेव शर्मा सर यांचा मार्गदर्शन खाली आज भुसावळ येथे मा.नरेंद्र मोदी विचारमंच भुसावळ तालुकाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रविंद्र ओकांर दाभाडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या वेळी नारायण कोळी मंचाचा निताताई गाजरे मायाताई चौधरी महीला समुपदेशन केंद्र भुसावल चा भारतीताई म्हसके, शितलताई, सौ.प्रतिभा दशरथ जावळे, रेखाताई जमदाडे, सौ.निर्मला नारायण कोळी संतोष टोकळ व मिराताई सुरवाडे आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version