Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चुलत दिराने केला वहीनीचा विनयभंग

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहीतेचा तिच्या चुलत दिराने विनयभंग केला म्हणून रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत वृत्त असे की दि १३ रोजी रावेर तालुक्यातील एका खेडया वरील रहिवासी असलेली एका पंचविस वर्षीय विवाहीता घरात एकटीच होती.याचा फायदा घेत तिचा चुलत दिर याने घरात घुसुन तिचा हात धरला. तसेच तिच्यासोबत अश्लील बोलूण विनयभंग केला म्हणून रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस करीत आहे.

या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

Exit mobile version