Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघ रवाना

football news

जळगाव प्रतिनिधी । वेस्टर्न इंडिया फुटबॉल असो अर्थात राज्य फुटबॉल संघटना व पालघर फुटबॉल असो आयोजीत राज्यस्तरीय आंतर जिल्हा जूनियर मूली फुटबॉल स्पर्धेचे आयोजन ५ जानेवारी पासून पालघर येथे करण्यात आले असुन त्या साठी जळगाव जिल्ह्याचा संघ निवडन्यात आला असुन त्याची घोषणा सचिव फारूक शेख यांनी केली असून त्या संघास स्पोर्ट्स हाउस व संघटने तर्फे किट देण्यात आले.

निवड झालेला संघ
रिया गोगिया, समृद्धी मेढे, कृशा बुला, शितल सहानी. ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ, रोशेल डिसुजा, साक्षी मोरे, जास्मिन चार्ल्स सेंट.अलायसिस भूसावळ, रबाब तरवारी, प्रतिभा गोसावी, ईशा पाटील, अनामिका मेंढे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव, विधी पाटील, दिपश्री नैताम, दिव्याने परदेशी, ईश्वरी नवारे, पोदार इंटरनॅशनल स्कूल जळगाव, शकूंतला सपकाळे गवर्नमेंट पालेटेकनिक कॉलेज जळगाव, हे संघाचे खेळाडू असून आज एका छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला.

Exit mobile version