Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूरात खडसेंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

फैजपूर प्रतिनिधी | राजकीय षडयंत्रातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते एकनाथराव खडसे आणि कुटुंबियांना नाहक छडले जात असल्याने त्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे निषेध करण्यात आला.  

फैजपूर विभागाचे प्रातधिकारी कैलास कडलक यांना शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी आमदार मनिष  जैन यांच्या नैत्तुत्वात व मुकेश येवले तालुका अध्यक्ष, ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शेख कुर्बान गटनेता राष्ट्रवादी न,पा फैजपुर, अतुल  पाटील मा. नगराध्यक्ष यावल,  अनवर खाटीक शहराध्यक्ष राष्ट्रावादी कॉग्रेस पार्टी फैजपुर यांच्या प्रमुख उपस्थित निवेदन दिले. 

त्यावेळी उपस्थित जिल्हा सरचिटणीस विजय पाटील, जीपी पाटील,अय्युब यावल, साहील पटेल शहराध्यक्ष, करीम मन्यार, फैजपुर नगरसेवक रशीद तडवी, बामणोदचे गुणवंत निळ, प्रतिभा निळ, माजी नगरसेवक संजय रल, आदिवासी जिल्हाध्यक्ष एमबी तडवी, शाकीर शेख, अल्पसंख्यक जिल्हा उपाध्यक्ष भुपेद्र सोनवणे, विलास काठोके, राहुल , गणी शेख, निवुर्ती धाडे, विनोद कोल्हे, युवक शहराध्यक्ष अशोक भालेराव , सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष शहर उपाध्यक्ष रामा वसंत चौधरी, साजिद शेख अल्पसंख्यक शहराध्यक्ष रमजान शेख, आरीफ तडवी कय्युम मलक व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version