Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे डॉ. बिल्दीकर यांचा सत्कार

WhatsApp Image 2019 06 23 at 2.14.35 PM

चाळीसगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्राचार्य पदाची मान्यता दिल्याने चाळीसगाव एजुकेशन सोसायटीच्यावतीने प्राचार्य डॉ. मिलिंद वामनराव बिल्दीकर यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे मॅनिजींग बोर्ड चेअरमन नारायणदास अग्रवाल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील होते. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख,ज.मो.अग्रवाल, डॉ एम बी पाटील, आबासाहेब अमृतकार , ॲड. प्रदीप अहिरराव, राजेंद्र चौधरी, नानाभाऊ कुमावत ,योगेश अग्रवाल,डॉ. सुनील राजपूत, क. मा. राजपूत, अशोक वाणी, सुरेश स्वार, डॉ. सत्यजित पूर्णपात्रे, उमंग मंडळाच्या अध्यक्षा संपदा पाटील, ट्रस्टी दादासाहेब बुंदेलखंडी , अ. वि. येवले, मुकुंद बिल्दीकर आदी. व्यासपीठावर उपस्थित होते. किशोर शिरुड व संगीता देव यांनी केले. तर आभार मुख्याध्यापीका .शहा मॅडम यांनी मानले.

Exit mobile version