Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्याविरुध्द सरकारच कट-कारस्थान करत असल्याचा गंभीर आरोप करत फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना पुरावा म्हणून पेन ड्राईव्ह दिला यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीसांनी मंगळवारी यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूत फेरफार केली जाऊ शकते. फॉरेन्सिक लॅब जोपर्यंत सत्यता पडताळत नाही तोपर्यंत कुणीही यावर प्रतिक्रिया देऊ नये. हे शिष्टाचाराला धरुन नाही, असं आंबेडकर यांनी सांगितलं

Exit mobile version