Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी

chalisagaon 1

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुका व शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज संत सेना पतसंस्थेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण जळगाव जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश शिंपी व अशोक खलाने यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शिवाजी राजपूत, हिरामण सैंदाणे, शहराध्यक्ष देवेंद्र पाटील, कांग्रेस सेवादलाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, अल्पसंख्याक कांग्रेसचे अध्यक्ष अल्ताफ जमशेर खान, मंगेश अग्रवाल, आप्पा चौधरी, सुधाकर कुमावत, लोटन सोनवणे, विजय मोरे, अदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version