Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोर्‍यात चोरीचे वाढते प्रमाण

pachora chor

पाचोरा प्रतिनिधी । शहरात चोरी करण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, येथील मंदिराच्या मागील बाजुने घरी जात असतांना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातून 3 तोळ्याची चैन अज्ञान टूव्हिलर वाहन धारकांने हिसकावून फरार झाल्याची घटना घडली आहे. याचबरोबर गाडगेबाबा नगर रघुवीर समर्थ बैठक हॉल जवळील रहिवाशी महेश कुंभार यांच्या मालकीची होंडा शाइन ग्रे कलरची दुचाकी (दि.25 जुन) रोजी पहाटे 2 ते 5 वाजेच्या दरम्यान चोरीला गेल्याच्या प्रकार घडला आहे. याकडे पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांवर वचक बसणे आवश्यक आहे.

Exit mobile version