Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथील व्यंकटेश बालाजी मंदीरात ‘संगीतमय सुंदरकांड’ चे आयोजन

WhatsApp Image 2019 12 29 at 8.47.47 PM

भुसावळ, प्रतिनिधी | येथील व्यंकटेश बालाजी मंदीरात वरिष्ठ माहेश्वरी महिला मंडळद्वारा आयोजित संगीतमय सुंदरकांड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वरिष्ठ माहेश्वरी महिला मंडळद्वारा आयोजित संगीतमय सुंदरकांड कार्यक्रमात प्रिया कासट यांनी भगवान कृष्ण यांच्यावर आधारावरीत भजने गायली. त्यांना संतोष नवाल, किरण राठी, स्वाती झवर, रुपाली काबरा, सिमा सोमाणी यांनी साथ दिली. कार्यक्रमासाठी अध्यक्षा अयोध्या मंत्री, उपाध्यक्ष यशोदा हेडा, सचीव विमल काबरा, कोषाध्यक्ष संतोष हेडा, सुशिलादेवी राठी, विणा लोहोटी, राधा झवर, राधा हेडा, राधीका लाहोटी, भगवती चांडक, शकुंतला हेडा, अरूणा बाबरा, विजया चांडक उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी राधेश्याम लाहोटी व राधाकृष्ण प्रभातफेरी यांचे विशेष सहकार्य होते.

Exit mobile version