Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल नगर पालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल नगरपालिकेतर्फे नगरपालिका हॉल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी एरंडोल नगरपालिकेचे नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेचे पूजन  करण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी किरण देशमुख,विनोद पाटील,आनंद दाभाडे,कार्यालयीन अधीक्षक हितेश जोगी,राजेंद्र पाटील, अनिल महाजन,भूषण महाजन हे उपस्थित होते.

 

 

Exit mobile version