Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथील कोरोना बाधीतांची संख्या पन्नाशी पार ! : पाच नवीन पॉझिटीव्ह

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार येथे पुन्हा ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून बाधित रुग्णांची संख्या वाढत ५२ झाली आहे.

याबाबत वृत्त असे की, पहूर येथे कोरोनाचा संसर्ग वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पहूर पेठ येथील अंगणवाडी सेविका कोरोना योद्धा महिलेचा व त्यांच्या सूनबाई चा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर रविवारी रात्री या कोरोना योद्धा महिलेच्या दोन मुलांंचा तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. यासोबत पहूर पेठ येथीलच २ महिला व १ पुरुष यांचा तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. पहूर ची रूग्ण दिवसेंदिवस वाढतच असून ती आता ५२ वर पोहचली आहे. यामुळे नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Exit mobile version