जानवे येथील विठ्ठल पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन

vitthal patil nidhan

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील जानवे येथील विठ्ठल शामराव पाटील (वय 80) यांचे 27 रोजी रात्री 8 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा 28 रोजी दुपारी 2 वाजता जानवे येथिल राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ते धार येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक एम.व्ही.पाटील यांचे वडील होत.

Add Comment

Protected Content