Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी शेख नासीर हुसेन

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख नासीर हुसेन शेख करीम याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केली आहे
. त्याच्या या निवडीबद्दल सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, प्रभारी नगराध्यक्ष शेख कूर्बान, माजी जि. प. सदस्य रमेश पाटील, रवींद्र पाटील, देवकांत पाटील, गुणवंत निळ, योगेश देसले याच्या सह मित्र परिवार यांनी या नियुक्ती बद्दल स्वागत केलं आहे.

Exit mobile version