Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ शहराध्यक्षपदी नंदा निकम यांची नियुक्ती

WhatsApp Image 2019 12 11 at 9.49.48 PM

भुसावळ, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला संघटनेच्या नंदा प्रकाश निकम यांची भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

नंदा निकम यांची भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे नियुक्तीपत्र जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष कल्पना एस.पाटील, मीनाक्षी पाटील, मिनल पाटील, कला पाटील, अर्चना कदम, ममता तडवी, जुलेखा शहा, विधानसभा क्षेत्र प्रमुख नाना शामराव पाटील, प्रकाश निकम तसेच इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version