Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

LIVE : मनसेची कोल्हापुरातील सभा सुरु; राज ठाकरेंच्या भाषणाची प्रचंड उत्सुकता

कोल्हापूर (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊन राज ठाकरे सध्या राज्यभर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात प्रचार करत आहेत. नांदेडनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोलापूर येथे जाहीर सभा झाली. कोल्हापुरातील राज ठाकरे यांची सभा सुरु झाली असून त्यांच्या भाषणाची अवघ्या महाराष्ट्राला प्रचंड लागून आहे.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कोल्हापूरमधील सभेचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज ठाकरेंचे स्वागत केले आहे. इतिहास घडविण्यासाठी राज ठाकरे कोल्हापुरात येत असल्याचेही शेट्टी यांनी म्हटले आहे. तर भाजपाची पोलखोल ऑपरेशन मिशनच जणू राज ठाकरेंनी हातात घेतले असल्यामुळे राज ठाकरे आज कोल्हापुरात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

Exit mobile version