Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हजयात्रेला जाणाऱ्या भाविकांना आ. पाटील यांनी दिल्या शुभेच्छा

8a8e951b 60b3 42d4 94f5 18fedbdd02f0

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील वरखेडी व भोकरी येथील काही मुस्लिम बांधव हे पवित्र हज यात्रेसाठी रवाना होत असल्याने तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी आज (दि.२१) त्यांच्या गावात जावून त्यांना शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

 

त्यावेळी यात्रेला जाणाऱ्या भाविकांसह शिवसेनेचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version