Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवेक ठाकरे ३ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार

vivek Thakare

फैजपूर, प्रतिनिधी । रावेर विधानसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज एमआयएम पक्षाकडून विवेक ठाकरे गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
.

परीट धोबी समाजाचे प्रदेश अध्यक्ष विवेक ठाकरे संपूर्ण मतदार संघात परिचित आहे. त्यांनी पाच वर्षांमध्ये ठेवीदार संघटनेचे नेतृत्व करून अनेक नागरिकांना त्यांच्या ठेवी परत मिळवून देण्याचा ठाकरे यांनी प्रयत्न केला.  त्यांना एमआयएम पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर झाली आहे गुरुवारी 3 रोजी असंख्य कार्यकर्त्यांसह रावेर येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे एमआयएम पक्षाचे उमेदवार विवेक ठाकरे यांनी सांगितले.

Exit mobile version