Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरणा धरण ओव्हरफ्लो; गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

girana dharan

चाळीसगाव प्रतिनिधी । मुसळधार पावसामुळे गिरणा धरण 90 टक्के भरले असून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गिरणा धरणातून केव्हाही पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. नदी काठावरील गावांना उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभागीय, चाळीसगावचे हेमंत व्ही. पाटील यांनी सतर्कतेचा इशारा दिला.

Exit mobile version