Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

LIVE : गांधीनगर येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा

गांधीनगर (वृत्तसंस्था) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची आज गुजरातमधील गांधीनगरमध्ये संकल्प जाहीर सभा सुरु आहे. बेरोजगारी,शेतकरी,आदिवासी समस्येवरून राहुल गांधी मोदी सरकारवर जबरदस्त टीका करत आहेत.

 

 

Exit mobile version