Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मीनाक्षी वाणी यांचे निधन

c98c94c1 b967 4af8 80f2 152f020f18af

यावल (प्रतिनिधी) येथील वाणी गल्लीतील रहिवासी मीनाक्षी गोविंद वाणी (वय ५४) यांचे मंगळवारी ह्रदयविकाराने निधन झाले.

 

मीनाक्षी वाणी यांच्या पश्चात पती, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या गोविंद कन्हैय्यालाल वाणी यांच्या पत्नी होत. तर रावेर येथील चंद्रशेखर वाणी यांच्या सासूबाई होत. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी राहते घरून निघाली. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आले.

Exit mobile version