Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापौर सीमा भोळे यांचा राजीनामा (व्हिडिओ)

mahapaur rajinama

जळगाव प्रतिनिधी । महापौर सीमाताई भोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आता त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

याबाबत वृत्त असे की, महापौर सीमाताई भोळे या राजीनामा देणार असल्याची चर्चा कधीपासून सुरू होती. या पार्श्‍वभूमिवर, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इतरांंनाही संधी मिळावी, याकरिता वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांंनी राजीनामा दिला त्यावेळी भाजपचे सगळे नगरसेवक उपस्थित होते.

Exit mobile version