Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मालती खारे यांचे दीर्घ आजाराने निधन

यावल प्रतिनिधी । येथील वाणी परिसरात राहणाऱ्या सौ मालती खारे यांचे (वय ६४ ) दिर्घ आजाराने निधन झाले. 

सौ मालती प्रकाश खारे यांचे दि. १० गुरुवार रोजी रात्री ८.३० वाजता दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्याची अंतयात्रा दि.११ शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता यावल येथील वाणी गल्लीतील राहत्या घरून निघेल. त्याच्या पश्चात पती, दोन मुल, सुना, नातु असा परिवार आहे. ते शहरातील प्रकाश मेडिकलचे मालक प्रकाश खारे यांची पत्नी होत्या. प्रशांत व डॉ शैलेश खारे यांची आई होती.

 

Exit mobile version