Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईगल फाउंडेशन जिल्हाध्यक्षपदी महाले

WhatsApp Image 2020 01 02 at 12.53.30 PM

धरणगाव, प्रतिनिधी | कै. बी. जे. महाजन विद्यालय अनोरे येथील शिक्षक रोहिदास महाले यांची ईगल फाउंडेशनच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

रोहिदास महाले यांची निवड ईगल फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलासराव कोळकर यांच्या हस्ते नुकतीच निवड करण्यात आली आहे. महाले यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे जिल्हाभरात व धरणगाव तालुक्यात कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version