Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

LIVE : महाजनादेश यात्रा बोदवडमध्ये पोहचली !

7db5f330 4f14 4653 8056 99d80ee65568

बोदवड प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्त बोदवडमध्ये नुकतेच पोहचले आहेत. यावेळी भाजप पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

 

 

 

 

Exit mobile version