Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Live पहा : यंदा लोकसभेत धरणगावातून लिड कुणाला ? ( व्हिडीओ )

धरणगाव प्रतिनिधी । लोकसभेमुळ राजकीय वातावरण तापू लागले असतांना आता धरणगावातून नेमका कुणाला कौल मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे. या अनुषंगाने लाईव्ह ट्रेंडस् न्यूजतर्फे विविध पक्षाच्या मान्यवरांना बोलते करण्यात येत असून पहा याचे लाईव्ह प्रक्षेपण.

या लाईव्ह टॉक-शोमध्ये काँग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी. पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष संजय महाजन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी.के.पाटील , शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन,  लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे कार्यकारी संपादक विजय वाघमारे, भाजपचे गटनेते कैलास माळी, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील, माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, आबा वाघ, मोहन पाटील, विजय शुक्ल, रतीलाल नाना पाटील, भूषण पाटील, लक्ष्मण पाटील, गुलाब मराठे, अरविंद देवरे, आनंद पाटील, रवींद महाजन, सम्राट परिहार आदी सर्वपक्षीय मान्यवर सहभागी झाले आहेत.

Exit mobile version