Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

LIVE : रावेरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा सुरु !

Yogi Adityanath

रावेर प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारार्थ प्रखर हिंदुत्वाचे प्रतिक, भाजपची मुलुख मैदानी तोफ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेला नुकतीच सुरुवात झाली आहे.

 

 

Exit mobile version