Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Live पहा : मै भी चौकीदार अंतर्गत संवाद

जळगाव प्रतिनिधी । पंतप्रधान मोदी आज मै भी चौकिदार या मोहिमेच्या अंतर्गत संवाद साधत आहेत. याचे आपल्यासाठी थेट प्रक्षेपण.

शहरातील बाबा हरदासराम मंगल कार्यालयात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मै भी चौकिदार मोहिमेतील संवादाचा आनंद घेत आहेत. पहा याला लाईव्ह.

दुसर्‍या टप्प्याचा लाईव्ह व्हिडीओ खाली दिलेला आहे.

पहिल्या टप्प्याचा लाईव्ह व्हिडीओ खाली दिलेला आहे.

Exit mobile version