Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

LIVE : इथे ओशाळली उपेक्षा !

dfdfdfdfdfdf

LIVE : सध्या मुक्ताईनगर हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. गत चार दशकांपासून राजकारणात कार्यरत असणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा विधानसभेतील उमेदवारीसाठी सुरू असणारा संघर्ष हा अनेकांना वेदनादायी ठरला आहे. याच विषयावरील सांगोपांग लाईव्ह चर्चा खास आपल्यासाठी सादर करत आहोत. यात सहभागी होत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे संपादक शेखर पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते अशोकराव शिंदे. सूत्रसंचालन करत आहेत लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे कार्यकारी संपादक विजय वाघमारे.

लिंक : बघा मुक्ताईनगरच्या परिस्थितीवरील मार्मिक चर्चा…

Exit mobile version