Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

LIVE : एकनाथराव खडसे थोड्याच वेळात स्पष्ट करणार आपली भूमिका (व्हीडीओ)

aa. khadase

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) भाजपने माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या ऐवजी त्यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. खडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते प्रचंड आग्रही आहेत. अगदी काल दोन कार्यकर्त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. तर दुसरीकडे रास्तारोको आंदोलनही करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर खडसे हे सकाळपासून कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताय. थोड्याच वेळात ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

 

 

 

 

Exit mobile version