Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Live : दांगडोनंतरचा भाजपचा जळगावातील मेळावा ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । अमळनेरातील मेळाव्यातल्या दांगडोनंतर आज शहरात महायुतीचा मेळावा सुरू झाला असून याचे खास आपल्यासाठी लाईव्ह प्रक्षेपण करत आहोत.

ना. गिरीशभाऊ महाजन यांचे भाषण.

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे भाषण.

नामदार गुलाबराव पाटील यांचे भाषण

Exit mobile version