Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Live: अनिल भाईदास पाटील यांचा संवाद

anil bhaidas patil

अमळनेर प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर आज आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते आज मतदारसंघातील जनतेशी संवाद साधत असून आपल्यासाठी याचे प्रक्षेपण करत आहोत.

अनिल भाईदास पाटील यांना राष्ट्रवादीतर्फे लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र ऐन वेळी गुलाबराव देवकर यांचे नाव समोर आले होते. त्याच वेळी अनिल पाटील हे अमळनेर विधानसभा लढविणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे त्यांनी विधानसभेची तयारी केल्याचे दिसून येत आहे. आजच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून ते याचबाबत विवेचन करत आहेत.

लिंक : पहा अनिल भाईदास पाटील नेमके काय म्हणतात ते ?

Exit mobile version