Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगर येथे स्व. गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी साजरी

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथे आज स्व. गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी जय भगवान महासंघ वंजारी सेवा संघ मुक्ताईनगर यांच्यावतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे.

स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करतांना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे, कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, शिवसेना तालुका प्रमुख छोटुभाऊ भोई, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे, नगराध्यक्षा नजमा तडवी, गटनेते राजेंद्र हिवराळे, गटनेते निलेश शिरसाठ, योगेश कोलते, गवई सर, अशोक नाईक, प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, संजय माळी, प्रवीण पाटील, गणेश टोंगे, संतोष माळी, निलेश भालेराव, निलेश दैवे, कैलास वंजारी, पवन खुरपडे, देवानंद वंजारी, कैलास बावणे, राजेंद्र वंजारी, विलास काळे, गजानन बावणे, राहुल काळे, कैलास काळे, दिनेश काळे, दिपक पढार, प्रदीप बावणे, सचिन काळे, नाना वंजारी, विरेंद्र वंजारी, अक्षय बावणे व सर्व पक्षीय समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version