Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथे स्‍व.लालाजी ढिवरे चौक नामफलकाचे अनावरण    

WhatsApp Image 2019 09 22 at 6.32.51 PM

भुसावळ, प्रतिनिधी |  येथील राहुल नगर समोरील वन विभाग तपासणी नाक्याजवळ दलित मित्र कै. लालाजी ढिवरे चौक नामफलकाचे अनावरण अस्थिरोग तज्ञ डॉ.निलेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी लक्ष्मण जाधव, सुदाम सोनवणे, प्रकाश सोनवणे, बाळू सोनवणे, गोरख सुरवाडे, सुनील ढिवरे, सिद्धार्थ सोनवणे, गणेश जाधव, गौरव वाघ, संतोष साळवे,  विलास खरात, संजय कदम, गणेश इंगळे, संजय सोनवणे, अतुल,खरात, विश्वास खरात, पप्पू सुरडकर, विद्यानंद जोगदंड, साजन राठोड यांच्यासह दलित चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्‍या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version