Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

क्रीडा शिक्षक नरेंद्र भोई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

narendra bhoi

जळगाव प्रतिनिधी । हजरत बिलाल (रजि) बहुउद्देशीय सोसायटी यांच्यातर्फे नरेंद्र भोई यांना महाराष्ट्र रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. मंगळवारी १० सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ते काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल येथे क्रीडा शिक्षक असून विद्यालयातील विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने कार्य करत आहे.

Exit mobile version