Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे पत्रकारांचा सन्मान (व्हीडीओ)

77a2f0d3 1627 49d9 b2e4 639061e0f69b

 

चाळीसगाव (वृत्तसंस्था) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापतींकडून पत्रकार दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

 

बाजार समितीचे सभापती सरदारसिंग राजपूत उपसभापती किशोर पाटील यांनी सकाळी १२ वाजता सर्व पत्रकार बांधवांना बोलून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष चौधरी यांनी समयोचित मार्गदर्शनपर भाषण केले.

 

Exit mobile version